कोंडवे येथे 18 हजारांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : कोंडवे, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी 18 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी ते 24 मार्च 2025 दरम्यान जयश्री नारायण मोहिते रा. शुक्रवार पेठ, सातारा यांच्या कोंडवे येथील घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 15 हजारांची रोकड व तीन हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य असा 18 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.



/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

संबंधित बातम्या