बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 June 2026


सातारा : बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीनाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी चार ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बाल निरीक्षण गृहातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
पुढील बातमी
महिलेशी असभ्य भाषेत बोलल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

संबंधित बातम्या