सातारा : कोयना प्रकल्पांतर्गत जावली तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुवधा करणे योजनेंतर्गत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ४४ विकासकामांसाठी तब्ब्ल १७ कोटी ४१ लाख ७१ हजार २७२ रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी महसूल व वन विभागाकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
जावली तालुक्यातील अंबवडे येथे कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. १ मध्ये) ७३,८६,६३० रुपये, कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. २ मध्ये) ७४,०९,९८१ रुपये, कळकोशी से अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. ३ मध्ये) ७४,३३.३०४ रुपये, कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. ४ मध्ये) ७४.५६,६४३ रुपये, कळकोशी से अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. ५ मध्ये)
८२,२२,९४३ रुपये, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे कि.मी. १ मध्ये सा. क्र. ४६५. ५९३, ६३०, ८२५, ९४० रक्कम रुपये ४५,७७,९००, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे कि.मी. २ मध्ये सा. क्र. १००८, ११२१, १४७०, १५८१, १७५४, १८५५, १९८० रुपये ७४.९८.७६९, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे कि.मी. ३ मध्ये सा. क्र. २१००, २२६७, २४९०, २५८०, २७९०, २९१० रक्कम रुपये ७०,११,०३२, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे कि.मी. ४ मध्ये सा. क्र. ३०૨૦, ૩૦४५, ३३००, ३३६०, ३४७०, २५१०, ३६४३, ३८०० रक्कम रुपये ७३९९४८४,
पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे कि.मी. ५ मध्ये सा. क्र. ४०५०, ४०१०, ४३२०, ४४५७, ४५००, ४५३०, ४६६०, ४७००, ४९०५ रक्कम रुपये ७,.३३,९९१ निधी मंजूर झाला आहे.
वाघळी येथील पोहोच रस्ते डांबरीकरण करणे सा.क्र. ०/००० ते १/००० यासाठी ४५,७८,८४३ रुपये,
पोहोच रस्ते डांबरीकरण करणे सा.क्र. १/००० ते २/००० यासाठी ४५,८७,७५० रुपये, पोहोच रस्ते डांबरीकरण करणे सा.क्र. २/००० ते ३/००० यासाठी ४५,९६,६५४ रुपये निधी मंजूर झाला आहे.
शेंबडी बु. येथील पोहोच रस्ते डांबरीकरण करणे सा.क्र. २/५०० ते ३/५०० यासाठी ७१,७१,२५० रुपये, अंतर्गत रस्ता सांधणीकरण काम करणे यासाठी ३९,६३,२६० रुपये, खुली गटारे बांधणे यासाठी २०,५४,३४७ रुपये निधी मंजूर झाला. निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधणे .
३८,३२,७३२ रुपये निधी, आपटी (फुरूस) येथे मोरी बांधकाम व पोहोच रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ३२,१५,४६३ रुपये, अंबवडे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे यासाठी ३८,७६,८५२ रुपये,
अंबवडे येथे शाळेभोवती संरक्षक मित बांधणे १३,२३,२३१ रुपये, वाकी येथे वाडी/वस्तीस अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे २१,१२,२०१ रुपये, वाकी अंतर्गत रस्ता करणे व सी. डी. वर्क बांधणे ४३,६३,९८६ रुपये,
केळघर तर्फ सोळशी येथे अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे १२,६४,०१९ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बामणोली येथे स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे १५,००,००० रुपये, बामणोली स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे ३२,००,००० रुपये, बामणोली ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे २०,००,००० रुपये, पावशेवाडी स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे १५,००,००० रुपये, पावशेवाडी अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर बांधणे ५०,००,००० रुपये, म्हावशी स्मशानभूमी शेड बांधणे १०,००,००० रुपये, म्हावशी अंतर्गत्त रस्ते काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर बांधणे ५४,७७,००० रुपये, शेंबडी बु. स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे.
२०,००,००० रुपये, शेंबडी बु. अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे ४२,८६,००० रुपये, शेंबडी खु. स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे २०,००,००० रुपये, शेंबडी खु.अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे ३५,९९,००० रुपये, शेंबडी खु. मजरे शेंबडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे १०,००,००० रुपये, आपटी फुरूस येथे अंगणवाडी इमारत बांधणे.
११,२५,००० रुपये, आपटी हात्रेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता करणे २८,००,००० रुपये, आपटी विठ्ठलवाडी येथे समाजमंदिर बांधणे २०,००,००० रुपये, निपाणी ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे २०,००,००० रुपये,
निपाणी गाव अंतर्गत कॉक्रीट गटर्स बांधणे २८,५१,००० रुपये, निपाणी अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे. ११,००,००० रुपये, वाकी स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे ४५,००,००० रुपये,
तेटली : स्मशानभूमी शेड बांधणे १०,६२,००० रुपये, तेटली स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे ५०,००,००० रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. तातडीने निविदा प्रक्रिया राबवून मंजूर कामे वेळेत सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.