मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण करणारा स्वप्नील आज गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. एक अभिनेता म्हणून नावारुपाला येत असताना स्वप्नीलच्या जीवनात अनेक चढ उतार आले. पण, त्याच कुटुंब कायम त्याच्या पाठीशी उभं होतं. यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याची आई. नुकतंच स्वप्नीलनं आपल्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नील बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. स्वप्निल जोशीनं आईच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वप्निलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, "आम्ही मम्माज बॉय आहे. हे संपूर्ण जगात केलं जात. आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला हक्काने जाऊन सांगायचो. आई बसना आज काय झालं माहितीये? आई एकदम बंटाय होती. अजूनही ती बंटाय आहे. आई हे असं एकमेव नातं आहे जे फोनवरच्या हॅलोने पण सांगतं काय रे, काय झालं".
स्वप्नीलनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आई 74व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझ्या शहाणपणाने, काळजीने आणि प्रेमाने या प्रवासाला आकार दिला. माझं आयुष्य म्हणण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला या जगात आणल्याबद्दल आणि आमचं सर्व जीवन आनंदमय केल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदाने भरलेला जावो आणि तू उदारपणे इतरांसोबत वाटून घेतलेलं प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर, हे असे अनेक सुंदर क्षण एकत्र आहेत…तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा…खूप सारं प्रेम".
अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. स्वप्नील आजही कमाईचे सगळे पैसे आईच्या हातात ठेवतो. स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलिकडेच त्याने 'नाच गं घुमा' या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण केलं आहे. तसेच 19 वर्षांनंतर आलेल्या येणाऱ्या 'नवरा माझा नवसाचा-2' या चित्रपटातून प्रक्षकांच्या भेटीला आला. शिवाय, लवकरच त्याचा 'जिलबी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे यांचासुद्धा भूमिका आहेत. जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |