सातारा : मारहाण प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कांदे- बटाटा उधारीच्या कारणातून शाहू मार्केट, रविवार पेठेत दोन गटात हाणामारी झाली. ही घटना दि. 8 एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. लाकडी दांडक्यासह धारदार शस्त्राचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हाणामारीमध्ये महिलांचाही समावेश होता.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026