सातारा : काही लोकांना दुचाकीवरुन जात असताना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. वेगळेच काही तरी करुन चकित करण्याचा त्यांचा प्रयोग असतो. पण काही वेळेस ती जीवावरही बेतली जाउ शकते, याची प्रचिती देणारा व्हीडीओ सध्या सातारा शहरात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, रविवारी रात्री साताऱ्याीतल राजपथ येथून जाणाऱ्या एका युवकाने दुचाकी चालवत असताना अचानकपणे एका चाकावर गाडी चालवत स्टंटबाजी केली. अन त्याची ही स्टंटबाजी एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. आता ही दुचाकी नेमकी कोणाची, अन स्टंटबाजी करणारा युवक कोण याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.
भरधाव वेगात दुचाकी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या या युवकाच्या दुचाकीला अपघात झालाच असता तर तो जीवावर बेतला गेला असता. शहरातील प्रमुख मार्गावर झालेल्या या स्टंटबाजीमुळे हा युवक नेमका कोण आहे, अन त्यावर कोणती कारवाई होणार, याबाबत सातारकरांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |