नवी दिल्ली : आज प्रत्येक क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये स्पर्धा आहे. चीनच्या विस्तारवादाच्या धोरणाला भारताने नेहमीच कडाडून विरोध केला आहे. प्रसंगी चीनशी दोन हात सुद्धा केले आहेत. आज सीमा भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे. जमिनीप्रमाणे सागरी क्षेत्रातही वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु असतो. आता श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात भारत आणि चीनच्या युद्धनौका आमने-सामने आल्या आहेत. भारतीय नौदलाची INS मुंबई ही मिसाइलने सुसज्ज असलेली डिस्ट्रॉयर सोमवारी सकाळी कोलंबो बंदरात पोहोचली. त्याचवेळी चीनच्याही तीन युद्धनौका तिथे होत्या. तीन दिवसांचा प्रवास करुन INS मुंबई कोलंबो बंदरात दाखल झाली आहे.
समुद्री चाच्यांविरोधी ऑपरेशनचा भाग असलेल्या चिनी युद्धनौकेचा आता, आधीपेक्षा जास्त काळ हिंद महासागर क्षेत्रात वावर आहे. हिंद महासागर क्षेत्रातील चीनचा वाढता वावर हे भारतासाठी एक आव्हान आहे. हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला 140 युद्धनौकांची गरज आहे. सध्या कोलंबो गोदीत असलेल्या तिन्ही चिनी युद्धनौकांनी हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश केल्यापासून भारतीय नौदलाच त्यांच्यावर बारीक लक्ष होतं.
INS मुंबई या 163 मीटर लांब जहाजावर 410 नौसैनिक तैनात आहेत. भारतीय नौदलाची ही युद्धनौका पहिल्यांदा श्रीलंकेत आली आहे. सोमवारीच चीनच्या फेई, वुझिशान आणि किलियानशान या युद्धनौका कोलंबोत दाखल झाल्या. चीनी लिबरेशन आर्मीच फेई युद्धनौका 144.50 मीटर लांब आहे. या जहाजावर 267 सदस्य आहेत. वुझिशान युद्धनौका 210 मीटर लांब आहे. यावर 872 क्रू मेंबर तैनात आहेत. किलियानशान 210 मीटर लांबीची चिनी युद्धनौका आहे. यावर 334 सदस्य आहेत.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |

मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |