बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाचजण ताब्यात

कराड वनविभागाची कासारशिरंबे येथे कारवाई

by Team Satara Today | published on : 28 January 2025


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

सातारा : भीमराव बाबुराव पवार सर्व रा. भालकी, वनपाल बाबुराव कदम, रोहन भाटे, वनरक्षक दशरथटे, अभिनंदन सावंत, अतुल कोळसे, सतीश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात बिबट्या सापळ्याला हिसका देऊन पळून गेला आहे. मात्र शिकारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. वनक्षेत्रपाल ललिता पाटील तपास करत आहेत. कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महालक्ष्मी पतसंस्थेच्या खातेदारांचे चक्री उपोषण
पुढील बातमी
कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक

संबंधित बातम्या