सातारा : करंजे येथील झेंडा चौकातील राेहित रेसिडेन्सीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीची ज्युपिटर दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वर्षा वैभव कांबळे (वय ५०) यांनी नोंदवली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
करंजे येथील झेंडा चौकातून राेहित रेसिडेन्सीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026