सातारा : तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा बसस्थानक परिसरात घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी राजाराम मोरे (वय 42, रा. राकुसलेवाडी, ता. सातारा) हे दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होते. बसस्थानकासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणार्या अन्य एका दुचाकीची धडक बसली. यात ते खाली पडले. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
March 11, 2025

मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
March 11, 2025

असंख्य स्त्रियांनी जगणे भोगले
March 11, 2025

लाडक्या बहिणींना सरकारने फसवलं
March 11, 2025

अखेर यशवंतराव-वेणुताईंनी घेतला मोकळा श्वास...
March 11, 2025

गुरुवार परज अखेर अतिक्रमणमुक्त
March 11, 2025

जात वैधता पडताळणी प्रकरणांचा गतीने निपटारा होणार
March 11, 2025

वर्धनगड घाटातून दोनशे फूट खाली क्रेन कोसळली; ऑपरेटर गंभीर
March 11, 2025

शाहूनगर मध्ये महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लांबवले
March 10, 2025

जेवणासाठी घरी आलेल्या दांम्पत्याकडून दागिन्यांची चोरी
March 10, 2025