सातारा : वाढे येथून संतोष नलावडे यांच्या शेताशेजारी असलेल्या पाटील डीपी मधून अज्ञात चोरट्याने ८० किलो वजनाची २४ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे. याची फिर्याद देविदास लक्ष्मण शेवाळे (वय ३४ राहणार एम.एस.ई.बी वसाहत कृष्णा नगर) यांनी सातारा तालुका पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार स्वामी करत आहेत.
वाढे येथून डीपीमधून ८० किलो तांब्याची तारेची चोरी
by Team Satara Today | published on : 25 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोंडवे येथील स्मशानभूमीच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या
February 25, 2026
भरदिवसा दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास; दागिन्यांसह 25 लाखांचा ऐवज चोरीस
February 23, 2026