अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

सातारा : अपघात करून महिलेस जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनंत इंग्लिश स्कूल च्या कॉर्नरला उज्वला नितीन शिंदे रा. गुरुवार पेठ, सातारा यांना धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी एमएच 11 डी एफ 3610 वरील दुचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

संबंधित बातम्या