सातारा : चाळीस वर्षीय महिलेने तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार आरोपी रात्री १२.३० वाजता दारू पिऊन आला. दरवाजा न उघडल्याच्या रागातून त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करत आहेत.
दारूच्या नशेत धमकी दिल्याने महिलेची रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीविरुद्ध तक्रार
by Team Satara Today | published on : 12 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा