सातारा : सिव्हील हॉस्पिटलसमोर जुगार प्रकरणी ऋषीकेश दत्ता वायदंडे (वय २०, रा. करंजे पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
साताऱ्यात जुगारप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 19 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा