सातारा : सातारा शहरात वास्तव्यास असलेली एक युवती राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहर परिसरातील एक युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा