10:54pm | Oct 05, 2024 |
सातारा : रचनात्मक समाज हा मानवी कल्याणासाठी नेहमीच प्रेरक असतो. या रचनात्मक समाजासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक ठरतात. भाजपच्या गटनेत्या व आचार्य सिद्धी पवार हे असेच व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्या सिद्धी ताई यांनी अल्पावधीत केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे उद्गार अभिनेते स्वप्निल जोशी यांनी काढले.
सक्सेस अबॅकस या राज्यस्तरीय संस्थेद्वारे येथील देविका मंगल कार्यालयात भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार यांना दुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वप्निल जोशी पुढे म्हणाले, सामाजिक कार्यातील गले वीस वर्षातील सिद्धी पवार यांचे योगदान हे अतुलनीय आहे. नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सातार्याची कन्या म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. सिद्धी पवार यांनी ज्योतिषशास्त्र, वैदिक सायन्स, रंग चिकित्सा, कुंडलीनी जागृती, साहित्य या विविध विषयांवर आपला ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट लेखिका व चित्रकार असणार्या सिद्धी ताई पवार यांची 19 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजकीय क्षेत्रातही भाजपच्या गटनेत्या, सातारा पालिकेच्या सभागृह नेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी सभापती, जय जिजाऊ महिला नागरी संस्थेच्या संस्थापिका आणि 112 बचत गट तयार करून त्यांची वेगळी चळवळ उभी करणार्या सिद्धी पवार यांच्या कामाची दखल घेऊन सक्सेस अबॅकस यांच्या वतीने त्यांना दुर्गा सन्मान जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण त्यांना स्वप्निल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रचनात्मक समाज हा अशाच बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे पुढे जातो. अशा समाजात वैचारिक सकसपणा आणि एकजिनसीपणा तयार होतो. हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण आहे, असेही जोशी म्हणाले.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |