सातारा : जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्याच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली. मल्हारपेठेतील रजनी लाईटस येथे दि. 17 रोजी रात्री 8.30 वाजता हा प्रकार घडला. सातारा शहर पोलीस ठाण्यात मनोज शेंडे, शाहबाज पठाण, ऋतुराज शेंडे, सचिन पवार, राहूल माने व दोन अनोखळी असा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. लाईट डेकोरेशन व्यावसायिक रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 40, रा. मल्हारपेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार
August 02, 2025

नवजात बाळांना आता अतिदक्षतेचेही उपचार
August 02, 2025

जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
August 02, 2025

अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई
August 01, 2025

मसूर येथे युवतीची आत्महत्या
August 01, 2025

जुन्या भांडणावरून एकास काठीने मारहाण
August 01, 2025

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
August 01, 2025

युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
August 01, 2025

कराड शहरातील 10 बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करा !
August 01, 2025

सातारा जिल्हा मंडप असोसिएशन कार्यकारणी बिनविरोध
August 01, 2025

उरमोडी डावा कालवा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
August 01, 2025

मसाप, शाहूपुरी शाखेस नगरवाचनालयाचा कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर
August 01, 2025

कोयनेत पावसाचा जोर कमी
August 01, 2025

वनताराची टीम नांदणीला देणार भेट
August 01, 2025

अकलाई देवस्थान तीर्थस्थळ दर्जासाठी प्रयत्नशील
August 01, 2025

जिल्ह्यात ११०० हेक्टरवर बांबू लागवड
August 01, 2025