सातारा : सातारा तालुक्यातील बोरखळ येथून १८ वर्षीय युवती कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे याबाबतची फिर्याद किरण नलवडे (वय ३८ रा. बोरखळ) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
शाहूपुरी हद्दीत राहणारी १९ वर्षीय युवती घरात कोणाला काही न सांगता निघून गेली असल्याची तक्रार दत्तात्रय व्यंकट उंबरे (वय ४६ रा. सदरबाजार,रामकुंड) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.