सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन्या जमिनीच्या वादाच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी अमर विलास घोरपडे राहणार गवडी, पोस्ट वेण्णा नगर, ता. सातारा यांनी तेथीलच श्रीकांत सुरेश घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे, तर श्रीकांत सुरेश घोरपडे यांनी अमर विलास घोरपडे, विलास दिनकर घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात केसरकर पेठ येथील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
June 04, 2026
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
June 04, 2026
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता
June 04, 2026