दिव्यनगरीतील एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा  : कोंडवे येथील दिव्यनगरीतील बासुरी अपार्टमेंट येथे रहाणारे सुशांत अंकुश शिंदे (वय 39)  हा दि. 8 रोजी सकाळी 7 वाजता कोणास काही न सांगता निघून गेला. त्याची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात रुपाली सुशांत शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार माने हे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समता पार्क येथून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार
पुढील बातमी
फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

संबंधित बातम्या