सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. ही घटना दि. १४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. आशा (पूर्ण नाव माहित नाही) असे महिलेचे नाव असून सातारा शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला बेपत्ता
by Team Satara Today | published on : 17 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026