दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

by Team Satara Today | published on : 05 July 2025


सातारा : दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जून रोजी सातारा तालुका परिसरातील एका गावातून अज्ञाताने दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केले आहे. याबाबतची फिर्याद मुलांच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या