खेड परिसरातील वनवासवाडीत ज्येष्ठाने गळफास घेऊन जीवन संपविले

by Team Satara Today | published on : 08 June 2026


सातारा :  खेड परिसरातील वनवासवाडी येथे ६९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शूरवीर जिवाजी महाले कुटुंबाच्या समर्थनार्थ साताऱ्यात आंदोलन; तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; संबंधितांना कायदेशीर संरक्षण देण्याचे आवाहन
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील एका घरात कपाट फोडून सोन्याचे दागिने लंपास

संबंधित बातम्या