दुचाकी-कार अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 March 2025


सातारा : दुचाकी-कार अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्षेत्रमाहुली ता.सातारा येथे दुचाकी व कारच्या झालेल्या अपघात प्रकरणी रोहित अरविंद देसाई (रा. सदरबझार, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रेयस श्रीकांत चव्हाण (वय 22, रा.पुसेगाव ता.खटाव) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 मार्च रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवा. कारळे करीत आहेत.


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
183 डुकरांची चोरी करणार्‍या टोळीचा शिरवळ पोलिसांनी केला पर्दाफाश
पुढील बातमी
सातारा पालिकेसमोरुन दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या