सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. नागवेलीचे पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. पानांमध्ये मधुमेह-विरोधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक-विरोधी, व्रण-विरोधी आणि संसर्ग-विरोधी गुणधर्म असतात. शिवाय विड्याचे पान अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते.
नागवेलीचे पान खाण्याची इच्छा झाल्यास आपण बाजारातून विकत आणतो. पण बाजारातून विकत आणलेले विड्याचे पान लवकर कोमेजतं. जर आपल्याला बाजारातून विड्याचे पान विकत आणायचं नसेल तर, घरातच नागवेली पानाची वेल लावा. पण या वेलाची नेमकी लागवड कशी करावी? पाहा
नागवेलीची वेल कशी लावावी?
- नागवेलीची वेल लावण्यासाठी एक विड्याचे पान पुरेसं आहे. यासाठी एका बॉटलमध्ये पाणी भरा. त्या पाण्यात एक चमचा हळद घालून मिक्स करा. नंतर त्या पाण्यात विड्याचे पान ठेवा. ५ ते ६ दिवसांसाठी त्या पाण्यात विड्याचे पान ठेवा. नंतर पानांच्या देठातून मुळे येतील.
- एका कुंडीत मातीत भरा. त्यात पानांच्या देठातून मुळे आलेली बाजू मातीत रोवा. काही महिन्यात नागवेलीच्या वेलाला सुंदर हिरवेगार पानं येतील.
- नागवेलची वेल लावताना सावलीच्या ठिकाणी लावा. सावलीच्या ठिकाणी तापमान थंड राहते. ज्यामुळे सुपारीची पानं लवकर कोमेजत नाहीत. शिवाय कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव टळतो.
- नागवेलीला जास्त पाण्याची गरज लागत नाही. जास्त पाणी घातल्यास मुळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ज्यामुळे मुळे मातीत कुजू शकतात. त्यामुळे मातीत जास्त पाणी घालू नका.
- पावसाळा हा ऋतू नागवेलीच्या लागवडीसाठी अतिशय उत्तम असा ऋतू आहे. इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाळ्यात नागवेलीची लागवड चांगल्या प्रकारे होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |