साताऱ्यातील सदर बाजार येथील रिमांड होम येथून पाच अल्पवयीन बालकांचे अपहरण

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  : साताऱ्यातील सदरबाजार येथील निरीक्षण गृहाच्या हॉलमधून ५ अल्पवयीन बालकांना अज्ञाताने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि.३१ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ऋषिकेश रोहिदास साबळे (वय २८ रा. शिवथर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंडी झरेवाडी येथे विजेचा खांब उभारण्यावरून मारहाण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
साताऱ्यात अजंठा चौकात अवैध देशी दारूच्या विक्रीप्रकरणी बाटल्या जप्त

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी