सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एकास मारहाण केल्याप्रकरणी फरान मोमीन, हुजेय मोमीन, अनोळखी एकाविरुध्द सचिन प्रभाकर कांबळे (वय 41, रा. कामाठीपुरा, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 31 ऑक्टोबर रोजी सोनगाव ते खिंडवाडी रस्त्यावर घडली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सी. बी. माने करीत आहेत.
सोनगाव ते खिंडवाडी रस्त्यावर एकास मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा