डेंग्यूचे रुग्ण सध्या वाढलेले आहेत. पण व्हायरल ताप कोणता आणि डेंग्यूचा ताप कोणता हे ओळखणे कठीण असते. कारण यांची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात. डेंग्यूची लक्षणे वेळीच ओळखल्याच धोका कमी होतो. अनेकदा डेंग्यू तापाला व्हायरल ताप समजून गांभिर्याने पाहिले जात नाही, आणि समस्या वाढते. डेंग्यूची लक्षणे जाणून घेऊया. (
डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाच्या लक्षणांमध्ये फरक :
१) विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू या दोन्हींमध्ये माणसाला ताप येतो. तो व्यक्तीनुसार कमी-अधिक असू शकतो.
२) डेंग्यू तापात एखाद्याला तीव्र डोकेदुखी आणि रेट्रो-ऑर्बिटल वेदना म्हणजेच डोळ्यांच्या मागे वेदना होतात.
३) डेंग्यू तापाला ब्रेकबोन फिव्हर असेही म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
ही दोन्ही लक्षणे सामान्य तापात फारशी दिसत नाहीत. त्यांच्या मदतीने तुम्ही सामान्य ताप आणि डेंग्यू ताप यांच्यात फरक करू शकता.
काही खाल्ल्यानंतर भूक न लागणे किंवा उलट्या होणे हे देखील एक लक्षण आहे.
काही लोकांना डेंग्यूमध्ये छातीवर, पाठीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर लाल रंगाचे ठसे उमटतात.
कधीकधी नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
लक्षणे आढळल्यास काय कराल – डेंग्यूची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्तीत जास्त पाणी प्या.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |