08:03pm | Jan 11, 2025 |
सातारा : महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा पालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. पाच वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या सोनचिरैया महोत्सवामुळे’ बचत गटांच्या पंखांना अर्थबळ प्राप्त होत आहे. महिला उद्योजकांनी शासनाच्या अशा योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असे आवाहन सातारा पालिकेच्या लेखाधिकारी अमृता परदेशी यांनी केले.
सातार्यातील शाहू कलामंदिर येथे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने दि. 10 ते 12 जानेवारी या कालावधीत ‘सोनचिरैया संक्रांत महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार ऋतुजा कोडगुले, शहर अभियान व्यवस्थापक कीर्ती साळुंखे, गीतांजली यादव, समुदाय संघटक आरती जोशी, माजी नगरसेविका सविता फाळके आदी उपस्थित होते. या महोत्सवात एकूण 80 स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर संक्रांतीसाठी लागणारे तीळगूळ, संक्रांतवाण वाटपासाठी आवश्यक वस्तू, गुळाच्या पोळ्या, शोभेच्या वस्तू, वस्त्र, गोधड्या, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने, हँडमेड व इमिटेशन ज्वेलरी, मातीची भांडी, विविध मसाले आदी वस्तूंचा समावेश आहे.
स्टॉलसाठी उभारण्यात आलेला भव्य-दिव्य मंडप, आकर्षक मांडणी, उत्तम वीजव्यवस्था आदी व्यवस्थेमुळे या महोत्सवाला वेगळीच झळाळी आली आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळा, संस्था तसेच सातारकरांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन भरभरून खरेदी केली.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |

'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |