सातारा : विसावा नाका येथील सांगळे हॉस्पिटलजवळ एका बंगल्यात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली. दि. ७ रोजी हा प्रकार घडला. याबाबत रोहित मोहन शिंदे (वय ३१, रा. जाखणगाव, ता. खटाव, सध्या रा. श्री बंगलो, विसावा नाका, पिरवाडी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.