सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रीती विक्रम साळुंखे रा. शाहूपुरी, सातारा यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांचा पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक करपे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा