सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 November 2024