दोन लाखाच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी

by Team Satara Today | published on : 26 June 2025


सातारा : दोन लाखाच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 ते 25 जून दरम्यान सागर विठ्ठलदास लाहोटी रा. सातारा यांच्या राहत्या घरातून दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची तुळशीची माळ अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

संबंधित बातम्या