सातारा : चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर, खेड, ता. सातारा येथे राजेंद्र गोरख ओव्हाळ, अजय गोरख ओव्हाळ, विजय गोरख ओव्हाळ तसेच माया लोंढे सर्व रा. प्रतापसिंह नगर खेड सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच संजय वाघमारे, राजू वाघमारे, हरिश्चंद्र वाघमारे, गौतम वाघमारे, पृथ्वी वाघमारे, निलेश प्रकाश ताकपिरे उर्फ काळ्या, मेघराज राजू वाघमारे, रवी ताकपिरे, अमित साबळे, सुमित साबळे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026