मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा बागुलबुवा करत कामगारांची नवीन नोंदणी, नूतनीकरण आणि अन्य योजना थांबवणाऱ्या कल्याणकारी मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले.
न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने आचारसंहितेची सबब सांगून कामगारांच्या कल्याणकारी योजना थांबवू नका, अशा शब्दांत बांधकाम कल्याणकारी मंडळाने याबाबत आदेश रद्द केला. कामगार काढलेला बांधकाम कामगारांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आचारसंहितेचे कारण पुढे करत कामगारांची नवीन नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, कल्याणकारी योजनांचे वितरण अशा विविध सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाला आक्षेप घेत बांधकाम कामगारांच्या विविध संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. या याचिकांवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत मंडळाला चांगलेच धारेवर धरत परिपत्रक रद्द केले.
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत! |
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी |
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे |
आ. शिवेंद्रराजेंच्या विजयात परळी भागाचा सिंहाचा वाट असेल |
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
शिवसेना सोडून जाणार्या गद्दारांना भीक घालत नाही |
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण |
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र |
मुंबईस्थित सातारा-जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध |
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |

छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे |
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल |
निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? |
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |