सातारा : अपघात करुन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरानजीक महामार्गावर ट्रकची कारला धडक बसली. ही घटना दि. 19 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी रविकुमार चन्नाप्पा चिमलगी (रा. विजापूर, कर्नाटक) याच्या विरुध्द डॉ. आकाश सुनील अग्रवाल (वय 32, रा.शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात केसरकर पेठ येथील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
June 04, 2026
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
June 04, 2026
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता
June 04, 2026