सातारा : जागतिक एड्स दिनानिमित्त स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेदरकर म्हणाल्या, एचआयव्ही संसर्गित व्यक्तींचे हक्क आबाधीत राहण्यासाठी कायदा बनवला आहे. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात यावी. युवकांना एचआयव्ही संसर्गितांना सन्मानजनक वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारावी व त्यांना प्रेम आणि आपुलकीची वागणूक द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थितांना एचआयवही निर्मुलनाची शपथही देण्यात आली.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |

'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |