सातारा : शाहूनगर येथील आझाद कॉलनी येथे राहणाऱ्या रेश्मा मुसा कुरेशी(वय ४९) या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत.त्या अद्याप परत न आल्याने रजिया मुसा कुरेशी (वय ३८) यांनी मिसिंग ची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शाहूनगर येथून महिला बेपत्ता झाल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 18 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
फलटण शहरातील दोघे जण दोन वर्षांसाठी तडीपार; हद्दपार प्राधिकरणाचा आदेश
February 18, 2026
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरीतील एकाविरोधात गुन्हा दाखल
February 18, 2026