अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी रात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका हॉटेल मधील रूममध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आदित्य सचिन मदने (रा. गोडोली, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मद्यपीच्या दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
आकले येथील बिअर शॉपी फोडून दारूसह रोख रकमेची चोरी

संबंधित बातम्या