सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी साडेचार वाजता सिकंदर लतीफ मुलाणी रा. संभाजीनगर, सातारा हे एमएसईबी कार्यालय, गोडोली येथे त्यांचे कार्य पार पाडत असताना विनायक अरुण यादव आणि पूजा विनायक यादव दोघेही रा. अतीत, ता. सातारा यांनी त्यांच्या कामात अटकाव केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
सरकारी कामात अडथळा प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
by Team Satara Today | published on : 14 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026