विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 August 2025


सातारा : युवतीच्या घरी जावून शिवीगाळ, दमदाटी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली असून, शुभम चिंचकर (वय 32, रा. कोडोली, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगरातून सायकलची चोरी
पुढील बातमी
धैर्याच्या शौर्याला सातारकरांची सलामी

संबंधित बातम्या