सदर बाजार परिसरात चेनस्नॅचिंग प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 October 2026


सातारा : चेनस्नॅचिंग प्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी सातारा शहरातील सदर बाजार परिसरातून जाताना स्प्लेंडर मोटर सायकल वरून आलेल्या एका अज्ञाताने एका महिलेचे चार ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारंडवाडीत बसस्थानक परिसरात गोळीबाराचा थरार; तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडल्याने खळबळ; ग्रामस्थांनी पकडले संशयिताला
पुढील बातमी
पिरवाडी येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्यास मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या