गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 11 June 2025


सातारा : गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विजया हणमंत माने रा. सातारा यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या