सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जुलै रोजी दत्तात्रय रामचंद्र कांदेकर रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी राहत्या घरी तुळवीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक घोडके करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा