हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे संजौली मशिदीवरुन निर्माण झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. या दरम्यान हिंदू संघटनांनी आज विरोध प्रदर्शन आयोजित केलं. आंदोलक इतक्या संख्येने आले की, त्यांनी बॅरिकेडींग तोडलं. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर आंदोलकांनी बॅरिकेडींग तोडलं. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वॉटर कॅननचा वापर करण्यात आला. आंदोलक मशिदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना काही प्रमाणात नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावलं. पण काही अंतरावर त्यांचं विरोध प्रदर्शन सुरु आहे.
संजौली येथील बोगदा पूर्ण बंद करण्यात आला होता. टनलच्या जवळ पेट्रोल पंप आहे. आंदोलक तिथे रस्त्यावर बसले व त्यांनी हनुमान चालीसा पठन केलं. संजौलीमध्ये शांती व्यवस्थेसाठी संपूर्ण भागात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून कलम 163 लागू करण्यात आलं होतं. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली होती.
संजौली भागात मशिदीच कथित बेकायद निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्या विरोधात हे प्रदर्शन होतं. यावर हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, “सर्वांना शांततामय मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे. सरकारने सुद्धा हेच म्हटलय” “शांतता भंग होईल, अशी स्थिती निर्माण होऊ नये. म्हणून खबरदारीच्या हेतूने पोलिसांनी पावलं उचलली आहेत. कलम 163 लागू करण्यात आलय” असं विक्रमादित्य सिंह म्हणाले. “हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. सुनावणीनंतर सरकार निर्णय घेईल. ही मशिद बेकायद असेल, तर निश्चित कारवाई केली जाईल. नगर आयुक्तांच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात येईल. त्याआधी कारवाई करणं योग्य नाही” असं विक्रमादित्य सिंह म्हणाले.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |