साताऱ्यात अंगारकी निमित्त गणेश दर्शनास गर्दी; राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
सातारा : शहरातील राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिरात अंगारक योगावर आलेल्या संकष्टी चतुर्थी निमित्त सातारकर गणेश भक्तांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती मंदिराला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेणारी होती (फोटो - अतुल देशपांडे ,सातारा)
साताऱ्यात अंगारकी निमित्त गणेश दर्शनास गर्दी; राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा