आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 May 2025


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असताना त्याचे उल्लंघन करुन सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात फिरणार्‍या यश सुभाष साळुंखे (वय 19, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दि. 13 मे रोजी शहर पोलिसांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पतीसह अन्य महिलेवर गुन्हा
पुढील बातमी
जलसंपदा सह ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते आज राणंद तलावात जलपूजन

संबंधित बातम्या