सातारा : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानमित्त राष्ट्रध्वजवंदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.