सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकुतला संभाजी शिर्के (वय 55, रा. चंदननगर, कोडोली) ही महिला राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 28 फेब्रुवारी रोजी घडली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करावा. अधिक तपास पोलीस हवा. गुरव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026