सातारा : कारला धडक देवून झालेल्या अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी येथे कार व छोटा दोस्त ट्रक या दोन वाहनांचा अपघात झाला. अपघात प्रकरणी कारचालक स्वानंद दत्तात्रय घुले (वय 29, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दि. 3 एप्रिल रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026